मविआचं लोकसभा जागावाटप ठरलं, मुंबईत ठाकरे गट 'इतक्या' जागा लढवणार, शरद पवार गटाला कमी जागा

https://ift.tt/HBSyqRz Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व 48 जागांबाबत चर्चा करण्यात आली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं मविआ नेत्यांनी सांगितलं.

from Zee24 Taas: Education News https://ift.tt/WO3oSYR

Post a Comment

Previous Post Next Post