स्वप्नील जोशीची 'समांतर 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

http://ifttt.com/images/no_image_card.pngस्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या 'समांतर'ने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. सिझन 1मध्ये स्वप्नील जोशीने (कुमार महाजन) नितेश भारद्वाजचा (सुदर्शन चक्रपाणी) शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

from मनोरंजन https://ift.tt/2TyZE9p

Post a Comment

Previous Post Next Post