Teacher-Student Joke - कुंभकर्ण असा झोपत होता

https://ift.tt/6pfE9H3

खूप कंटाळा आला आणि दुपारच्या वेळी 

प्राइमरी शाळेत मॅडम झोपल्या होत्या,

तेवढ्यात प्रिन्सिपल आले,

मॅडम पकडल्या गेल्या.. 

बराच वेळ जागे करण्याच्या प्रयत्ना नंतर, मॅडम उठल्या,

प्रिन्सिपलकडे बघून मॅडम म्हणाल्या , 

तर मुलांनो समजलं ना, कुंभकर्ण असा झोपत होता ते!

त्यानंतर त्याला उठवायला स्वतः रावणाला यावे लागले!

प्रिन्सिपल अजून बेशुद्ध आहेत.



from मनोरंजन https://ift.tt/nPzMe4b

Post a Comment

Previous Post Next Post