SSC Result 2022: डोंबिवलीच्या मनीषा राणे ४७ व्या वर्षी झाल्या दहावी उत्तीर्ण

https://ifttt.com/images/no_image_card.pngराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा एकूण निकाल ९६.९४ टक्के इतका लागला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी सध्या आनंदात आहेत. पण डोंबिलीच्या मनिषा राणे यांच्या दहावीच्या निकालाचे सर्वांना विशेष कौतुक आहे. वयाच्या ४७ व्या वर्षी संसार आणि सामाजिक कार्याची आवड संभाळत त्यांनी हे यश मिळविले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lTFBSbe

Post a Comment

Previous Post Next Post