SSC Result 2022: किती विद्यार्थी उत्तीर्ण? किती विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास? वाचा निकालाचा संपूर्ण तपशील

https://ift.tt/oIxK5FS 10th Results 2022: दहावीचा निकाल बोर्डाने जाहीर केला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ इतकी आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाइन निकाल आज दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? किती विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास मिळाला? याचा संपूर्ण तपशील जाणून घ्या.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ueJ1Kzc

Post a Comment

Previous Post Next Post