तुमच्या मुलाशी माझं लगीन लावून द्याल?

http://ifttt.com/images/no_image_card.pngदुकानदाराला एक छोटी मुलगी: काका, मी मोठी झाल्यावर तुमच्या मुलाशी माझं लगीन लावून द्याल? दुकानदार: हो, का नाही? मुलगी: मग आपल्या होणार्‍या सुनेला एक चॉकलेट खायला द्या.

from मनोरंजन https://ift.tt/3dNrjKQ

Post a Comment

Previous Post Next Post