हरभजन सिंग दुसर्‍यांदा बाबा झाला, अभिनेत्री पत्नी गीता बसरा यांनी मुलाला जन्म दिला

http://ifttt.com/images/no_image_card.pngबॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग यांच्या घरी एक छोटासा पाहुणा आला आहे. गीताने मुलाला जन्म दिला आहे. क्रिकेटपटू हरभजनने ट्विटरच्या माध्यमातून दुसर्‍यांदा वडील होण्याचा आनंद सामायिक केला आहे.

from मनोरंजन https://ift.tt/3z2wPRK

Post a Comment

Previous Post Next Post