माहेरी गेलेल्या बायकोने नवऱ्याला फोन केला

http://ifttt.com/images/no_image_card.pngमाहेरी गेलेल्या बायकोने नवऱ्याला फोन केला, "मला न्यायला या..!" नवरा: "अगं राहा की अजून काही दिवस..!" बायको: "आई, बाबा, दादा, वहिनी, लहान बहीण प्रत्येकाशी ३-४ वेळेस भांडून झालं.. पण तुमच्या सारखी मजा कुठेच नाही .....!"

from मनोरंजन https://ift.tt/3hHjl6S

Post a Comment

Previous Post Next Post