बालिका वधू या मालिकेच्या 'दादी सा' सुरेखा सिक्री यांचे निधन

http://ifttt.com/images/no_image_card.pngचित्रपट,टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखविणाऱ्या सुरेखा सिक्री यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सुरेखा बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या.

from मनोरंजन https://ift.tt/3rc3HVH

Post a Comment

Previous Post Next Post