http://ifttt.com/images/no_image_card.pngचिंतामणी (थेऊर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे.
from मनोरंजन https://ift.tt/3A9yqpN
from मनोरंजन https://ift.tt/3A9yqpN
Post a Comment