HomeEntertainment मराठी जोक : आजचे ज्ञान : पृथ्वी गोल आहे mahaenews December 19, 2021 0 https://ift.tt/3FdlMJz पोटाचा घेर बघून सकाळी लवकर उठून फिरायला जावे असं म्हणून निघालो. लक्षात आले की पृथ्वी रोज फिरते तरीही, ती गोल गरगरीत आहे. मग काय ,परत झोपलो. from मनोरंजन https://ift.tt/3p8yeEc
Post a Comment