मुलगा मुलगी मराठी जोक : आठवण आली की काय करतो ?

https://ift.tt/3a7Vyd5

मुलगा - मला तुझी आठवण आली की ,

मी तुझा फोटो बघतो.

मुलगी - अरे वा छान ! आणि माझा आवाज 

ऐकावासा वाटला तर काय करतोस  ?

मुलगा- काही नाही , बाहेरच्या कुत्र्याला दगड मारतो.

 



from मनोरंजन https://ift.tt/3J2EgOB

Post a Comment

Previous Post Next Post