Bhagavad Gita: शाळांमध्ये भगवद गीता शिकवण्यावरुन वाद

http://ifttt.com/images/no_image_card.pngशालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. भगवद्गीतेमधील मूल्ये आणि तत्त्वे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय केंद्राने जाहीर केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अनुषंगाने आहे. आता कर्नाटक सरकार देखील असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे दरम्यान सोशल मिडयात यासंदर्भात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zbpYSPr

Post a Comment

Previous Post Next Post