https://ift.tt/1RMZcVf
from मनोरंजन https://ift.tt/OXQyski

मनन या इमारतीच्या ए-विंगमध्ये राहत होता. वृत्तानुसार, मनन होळी खेळायला गेला होता आणि दुपारी घरी परतला. पाचव्या मजल्यावरून पडल्यानंतर मननला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेण्यात आले मात्र मनंनला वाचविण्यात यश आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी झाला.
from मनोरंजन https://ift.tt/OXQyski
Post a Comment