http://ifttt.com/images/no_image_card.pngमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच एमएमआरसीमध्ये ज्युनिअर इंजिनीअरसह विविध २७ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना १५ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mDyMqJ8
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mDyMqJ8
Post a Comment