http://ifttt.com/images/no_image_card.pngज्या विद्यार्थ्यांचा सीजीपीए ७.५ इतका असेल ते विद्यार्थी पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट 'पीएचडी' अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट 'पीएचडी'साठी (Phd) प्रवेश मिळणे शक्य होणार आहे. यासाठी नियमांत बदल करण्यात येणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LQWXFs4
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LQWXFs4
Post a Comment