ICAI कडून CA फाउंडेशन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल

http://ifttt.com/images/no_image_card.pngइंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने सीए मे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला आहे.सीबीएसई टर्म २ आणि आयसीएसई टर्म २ परीक्षांच्या तारखा क्लॅश होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकृत वेबसाइटवर बदललेल्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QkOjsK5

Post a Comment

Previous Post Next Post