NBCC India मध्ये विविध पदांवर नोकरीची संधी, 'येथे' करा अर्ज

http://ifttt.com/images/no_image_card.pngएनबीसीसी इंडियामध्ये ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिल आणि ज्युनिअर इंजिनीअर इलेक्ट्रिकल पदाच्या ८० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना १४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rRnY723

Post a Comment

Previous Post Next Post