SSC MTS २०२२ ची अर्ज प्रक्रिया सुरु, संपूर्ण तपशील जाणून घ्या

http://ifttt.com/images/no_image_card.pngस्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे एसएससी एमटीएस २०२२ च्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन अर्ज करता येणार आहे. ३० एप्रिल ही अर्ज करण्याची तर २ मे २०२२ ही अर्ज शुल्क स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. जुलै महिन्यात ही परीक्षा होणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aQD6JHy

Post a Comment

Previous Post Next Post