सीयूईटी वर्षातून दोनवेळा? UGC चे अध्यक्ष म्हणाले...

http://ifttt.com/images/no_image_card.pngकेंद्रीय विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना सीयूईटी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आयोजित करते. संस्थेने ही परीक्षा वर्षातून दोनवेळा घेण्यासंदर्भात विचार सुरू केला आहे, अशी माहिती यूजीसीचे अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qkDHpNu

Post a Comment

Previous Post Next Post