https://ifttt.com/images/no_image_card.pngनॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएकडून घेण्यात येणाऱ्या नीट यूजी आणि नीट पीजी परीक्षेमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना २० मिनिटांचा अधिक वेळ देण्यात येणार आहे. यावर्षी नीट परीक्षा रविवार १७ जुलै २०२२ रोजी पेन आणि पेपर आधारित पद्धतीने (ऑफलाइन मोड) घेतली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QShTvgr
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QShTvgr
Post a Comment