Education Survey: देशातील ४८ टक्के मुलांचा पायी शाळा प्रवास, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात 'इतका' पालकांचा सहभाग

https://ifttt.com/images/no_image_card.pngशिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी निगडीत विविध विषयांवर सर्व्हेक्षण करण्यात आले. यातून विविध बाबी समोर आल्या. सर्वेक्षणात ७२० जिल्ह्यांतील १ लाख १८ हजार शाळांमधील ३४ लाख विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्यावर्षी १२ नोव्हेंबर रोजी देशभरातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीसाठी सर्वेक्षण करण्यात आले होते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/O2pBQ4r

Post a Comment

Previous Post Next Post