CA Foundation डिसेंबरचा निकाल 'या' स्टेप्स फॉलो करुन तपासा

https://ift.tt/LBeuoPV CA Foundation December 2022: आयसीएआयने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट्स फाउंडेशन परीक्षेचा निकाल ३ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bZ5h4kL

Post a Comment

Previous Post Next Post