UPSC IAS Exam 2023: यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची नोंदणी सुरु, उशीर केल्यास होईल नुकसान

https://ift.tt/YbqT4sR CSE 2023: चेन्नई, दिसपूर, कोलकाता आणि नागपूर वगळता प्रत्येक केंद्रासाठी जास्तीत जास्त अर्जदारांचे वाटप केले जाईल. म्हणजेच, तुम्ही जितक्या लवकर अर्ज कराल तितक्या लवकर तुम्हाला इच्छित परीक्षा केंद्र शहर मिळण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही शहरात किंवा जवळ असाल, तर यासाठी तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरावा लागेल.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QTLw2zW

Post a Comment

Previous Post Next Post