https://ift.tt/fGE9nYX Students In Goa: एका विद्यार्थ्याचा पालकांनी मोबाइल तपासला असता त्या विद्यार्थ्याने आपल्या एका मित्राला गोवा येथील कोणते हॉटेल चांगले आहे, याबाबत विचारणा केल्याचा मेसेज मिळाला. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या मदतीने कोकण तसेच गोवा येथे या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असता हे चारही विद्यार्थी गोवा येथे पिकनिकसाठी आल्याचे तपासात समोर आले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Yr7Qk95
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Yr7Qk95
Post a Comment