https://ift.tt/OWN20XQ Job: भरतीसाठीची प्रश्नपत्रिका ‘आयबीपीएस’ या एजन्सीद्वारे सेट केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना अभ्यासक्रमाची पद्धत, पॅटर्न दिला जाणार आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार होतील. परीक्षेच्या पाच मिनिटांपूर्वी प्रश्नत्रिका संबंधित केंद्रावर पोहोचणार आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका लिक होणार नसल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mj5AL2o
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mj5AL2o
Post a Comment