11th Admission Updates: अकरावी प्रवेशांचे मॉक अर्ज २३ पासून.... वेळापत्रक कधी? वाचा

https://ifttt.com/images/no_image_card.pngदहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची जशी उत्सुकता आहे, तशीच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. मात्र शालेय शिक्षण विभागाने अद्याप या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. आधी जाहीर केलेल्या शेड्युलनुसार १७ मे पासून अर्ज भरायचे होते, मात्र आतात २३ मे पासून डेमो अर्ज भरता येणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/E1pxYLO

Post a Comment

Previous Post Next Post