https://ift.tt/QS7nOs5
from मनोरंजन https://ift.tt/cuoMmOA

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना सुशांत शेलार म्हणाला, रविवारी मध्यरात्री 2 च्या दरम्यान अज्ञाताने माझ्या पार्क केलेल्या गाडीवर दगडफेक केली. त्यानंतर गाडीची तोडफोड करण्यात आली. यात गाडीची समोरील काच पूर्णपणे फुटली आहे. संबंधिताने गाडीच्या पुढे बॅरिकेट्स लावून पलायन केले. त्याने गाडीची तोडफोड का केली, याचे कारण मला माहिती नाही. पण मी याप्रकरणाची रितसर तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्हीत ही घटना स्पष्ट दिसत असून, पोलीस याबाबत तपास करत आहेत.
from मनोरंजन https://ift.tt/cuoMmOA
Post a Comment