AFCAT 02/2022 Notification: एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्टसाठी अधिसूचना जारी

https://ifttt.com/images/no_image_card.pngआयएएफच्या एएफकॅट ०२/२०२२ परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रिया १ जून पासून सुरू होणार आहे. योग्य उमेदवार ३० जून २०२२ पर्यंत अर्ज सबमिट करू शकणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2u3EeLy

Post a Comment

Previous Post Next Post