स्पर्धा परीक्षांमध्ये 'या' सरकारी योजनांबद्दल विचारले जातात प्रश्न, मिळवा पैकीच्या पैकी गुण

https://ifttt.com/images/no_image_card.pngसरकारच्या योजनांची 'कोअर ऑफ कोअर स्कीम', 'कोअर स्कीम' आणि 'मेजर सेंट्रल स्कीम' या तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्व जनतेला या कल्याणकारी योजनांची माहिती असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या देशव्यापी संकल्पना या योजनांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेल्या जातात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना याची माहिती असणे गरजेचे आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FWQ4GAN

Post a Comment

Previous Post Next Post