पुणे विद्यापीठाचा कार्यभार १५० प्राध्यापकांवर?

https://ifttt.com/images/no_image_card.pngपुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. कारभारी काळे यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. त्यांच्यापुढे शैक्षणिक संकुलातील प्राध्यापक भरतीचे मोठे आव्हान आहे. पुणे विद्यापीठाच्या ५२ विभागांत प्राध्यापकांच्या ३८६ जागा मंजूर आहेत. मात्र, सध्या त्यापैकी १७४ जागांवर प्राध्यापक कार्यरत असून, २१२ जागा अजूनही रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये येत्या काही दिवसांत आणखी भर पडणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ec2jkJo

Post a Comment

Previous Post Next Post