NTA CUET PG 2022: केंद्रीय विद्यापीठे आणि इतर संस्थांमध्ये पीजी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरु

https://ifttt.com/images/no_image_card.pngनॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून कॉमन यूनिव्हर्सिटी एन्ट्र्न्स टेस्ट संदर्भात महत्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. सीयूईटी पीजी २०२२ साठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन अर्ज करता येणार आहे. सीयूईटी पीजी २०२२ परीक्षेच्या तारखेसंदर्भात कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lzkrI5q

Post a Comment

Previous Post Next Post