AIIMS: मुंबईतही व्हावे एम्स; मागणीसाठी पंतप्रधानांना पत्र

https://ifttt.com/images/no_image_card.pngमुंबई आणि परिसरामध्ये आठ महापालिकांसह १५ स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आहेत. या क्षेत्रामध्ये २.२९ कोटी लोकसंख्या राहते. या पार्श्वभूमीवर मुंबईत 'एम्स'ची स्थापना व्हावी, अशी मागणी 'मुंबई मार्च' या व्यासपीठाने केली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eMGHhSU

Post a Comment

Previous Post Next Post