https://ifttt.com/images/no_image_card.pngसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२०व्या पदवीप्रदान समारंभात ७५ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते १२१ सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. एकूण एक लाख १८ हजार २२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. यात १० एमफील आणि ३०९ पीएचडीधारक आहेत. राज्यातील विद्यापीठांनी पदवी प्रदान समारंभासाठी एक दिवस निश्चित करावा, अशी संकल्पना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी मांडली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wEJtbk8
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wEJtbk8
Post a Comment