JIPMAT 2022: जिपमॅट प्रवेश परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू

https://ifttt.com/images/no_image_card.pngआयआयएम बोध गया व आयआयएम जम्मू या दोन राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थांमार्फत बारावीनंतर पाच वर्षांचा इंटिग्रेटेड मॅनेजमेंट अभ्यासक्रम राबविला जातो. त्याच्या प्रवेशासाठी ‘एनटीए’मार्फत ‘जीपमॅट’ ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. देशभरात यंदा तीन जुलैला ही परीक्षा घेतली जाणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/s01ciG6

Post a Comment

Previous Post Next Post