https://ifttt.com/images/no_image_card.pngकेंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी जुलै २०२२ चे नोटिफिकेशन लवकरच जाहीर केले जाणार आहे. यासाठी १५ मे पर्यंत नोटिफिकेशन जाहीर केले जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना सीटीईटीची अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LZQUig0
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LZQUig0
Post a Comment