नव्या शाळांच्या प्रस्तावांची कसून तपासणी होणार, शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय

https://ifttt.com/images/no_image_card.pngनव्या शाळांच्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी आता पडताळणी सूची तयार करण्यात आली असून, त्यानुसारच पडताळणी करणे बंधनकारक असेल असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. स्वयंअर्थसहायित शाळा सुरू करण्यासाठी सादर होणाऱ्या प्रस्तावांची यापुढे कसून तपासणी करा असे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/1XrAYih

Post a Comment

Previous Post Next Post