HSC Result Date: प्रतीक्षा संपली, बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? महत्वाची अपडेट समोर

https://ifttt.com/images/no_image_card.pngबारावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. हा निकाल १० जूनपर्यंत लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका तपासण्याचे काम २८ मेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xT2gQvm

Post a Comment

Previous Post Next Post