MES Recruitment 2022: शिकविण्याची आवड आहे? महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये मिळेल नोकरीची संधी

https://ifttt.com/images/no_image_card.pngमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये विविध विषय शिकविण्यासाठी शिक्षक पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांना आपले अर्ज ३१ मे पर्यंत पाठवावे लागणार आहेत. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/o9B05O3

Post a Comment

Previous Post Next Post