'या' महानगरपालिकेत विविध पदांची भरती, बेरोजगार पदवीधरांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

https://ifttt.com/images/no_image_card.pngपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ व्हिजिटर पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.७ जून २०२२ रोजी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rSIRai5

Post a Comment

Previous Post Next Post