शाळेच्या पायऱ्या आणि भिंतींवर लाल रंगाने लिहिले SORRY, नाकारलेल्या प्रियकराचे कृत्य?

https://ifttt.com/images/no_image_card.pngकर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील सुनकडकट्टे येथील खासगी शाळा सध्या चर्चेत आली आहे. या शाळेच्या भिंती आणि पायऱ्यांवर खोडकर विद्यार्थ्यांनी सॉरी असले लिहून ठेवले आहे. सीसीटीव्हीमध्ये दोन विद्यार्थी दिसत असून पोलिसांकडून त्यांची ओळख पटविली जात आहे. हे विद्यार्थी ताब्यात आल्यावरच यामागचे नेमके कारण समोर येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VZrYdU

Post a Comment

Previous Post Next Post