https://ifttt.com/images/no_image_card.pngराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण घेतले जाणार आहे. हे प्रशिक्षण १ जून ते ३० जून या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घेतले जाणार आहे. या प्रशिक्षणाबाबतची सर्व माहिती १ जून रोजी यूट्यूबच्या माध्यमातून होणाऱ्या लाईव्ह सत्राद्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीना हे लाईव्ह पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/yP5xfdc
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/yP5xfdc
Post a Comment