UPSC 2021 Topper: तीन वेळा फेल ते टॉपर, ऐश्वर्य वर्माचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या

https://ifttt.com/images/no_image_card.pngकेंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नुकताच नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली. श्रुती शर्मा हिने प्रथम, अंकिता अग्रवाल हिने द्वितीय तर गामिनी सिंगला हिने तृतीय स्थान पटकावले. तर पुरुष उमेदवारांमध्ये ऐश्वर्य वर्मा हा टॉपर ठरला.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LKph68g

Post a Comment

Previous Post Next Post