UPSC Topper 2021: किती तास अभ्यास केला यापेक्षा गुणवत्ता महत्त्वाची, टॉपर श्रुती शर्माने सांगितले यशाचे सिक्रेट

https://ift.tt/9itfMIs Result 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. पहिले तिन्ही क्रमांक पटकावणाऱ्या मुली आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्मा हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. माध्यमांशी बोलताना तिने आपल्या यशाचे गुपित सांगितले आहे. किती तास अभ्यास केला यापेक्षा क्वालिटी अभ्यासाला महत्व दिल्याचे ती सांगते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/n0qlXRr

Post a Comment

Previous Post Next Post