https://ifttt.com/images/no_image_card.pngकेंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. पहिले तिन्ही क्रमांक पटकावणाऱ्या मुली आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्मा हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दरम्यान राजस्थानच्या कृष्णकांत कानवडिया, राहुल कानवडिया दोन भावांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवून आपल्या निरक्षर आईचे स्वप्न पूर्ण केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qCcnMyD
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qCcnMyD
Post a Comment