MPSC परीक्षा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यात प्रथम, मुलींमध्ये रूपाली माने अव्वल

https://ifttt.com/images/no_image_card.pngकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत प्रमोद बाळासो चौगुले हा राज्यातून सर्वसाधारण उमेदरावांमधून प्रथम आला असून रुपाली गणपत माने ही महिलांमधून अव्वल आली आहे. तसेच, गिरीश विजयकुमार परेकर हा मागासवर्ग उमेदवारांमधून पहिला आला आहे. हा निकाल एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VMxfEWs

Post a Comment

Previous Post Next Post