दहावीनंतर आर्ट्स, सायन्स की कॉमर्स? कन्फ्यूज असाल तर 'येथे' मिळेल तुमचे उत्तर

https://ifttt.com/images/no_image_card.pngदहावीनंतर नेमकं काय करायचं? हा प्रश्न अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडलेला असतो. वर्ष बदलंत, मुलं पुढच्या वर्गात जातात. पण हा प्रश्न वर्षानुवर्ष कायम राहतात. अशा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत. याचा अवलंब केल्यास विद्यार्थ्यांना कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे? हे विद्यार्थीच सहज ठरवू शकाल.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Ymch9f5

Post a Comment

Previous Post Next Post