'या' जिल्ह्याच्या आरोग्य विभागात भरती, पात्र असाल तर बिनधास्त करा अर्ज

https://ifttt.com/images/no_image_card.pngनाशिक जिल्ह्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत कार्यक्रम समन्वयक, लसीकरण फील्ड मॉनिटर आणि स्टाफ नर्स या पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. १३ मे २०२२ ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाइटवर पदभरतीचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7iNh1M6

Post a Comment

Previous Post Next Post