https://ift.tt/geLPvuF
from मनोरंजन https://ift.tt/NrgTcQz

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मंजुषाचे पालक जेव्हा अभिनेत्रीला फोन करत होते तेव्हा ती कोणाच्याही फोनला उत्तर देत नव्हती. त्यानंतर मंजुषाला पाहण्यासाठी खोलीत गेले असता, तेथे अभिनेत्रीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुषा ही टीव्ही अभिनेत्री बिदिशा डे मजुमदारची मैत्रीण होती आणि अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर बिदिशा नैराश्याने त्रस्त होती. मात्र, आता मंजुषाने आत्महत्या केली की दुसरे काही आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
from मनोरंजन https://ift.tt/NrgTcQz
Post a Comment