Drone Training: २०२५ सालापर्यंत देशात १५० ड्रोन स्कूल!

https://ifttt.com/images/no_image_card.pngसंरक्षण, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील ड्रोन पायलटची मागणी लक्षात घेऊन याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२५ पर्यंत देशात १५० ड्रोन प्रशिक्षण देणाऱ्या शाळांची स्थापना करण्यात येणार आहे. ड्रोन डेस्टिनेशन ही भारतातील पहिली दूरस्थ पायलट प्रशिक्षण संस्था आहे. नवीन ड्रोन नियम, २०२१ अंतर्गत नागरी विमान वाहतूक नियामक महासंचालकने याला मान्यता दिली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zERwmKM

Post a Comment

Previous Post Next Post